मोबाईल फोनचा अतिवापर करता आहात,तर हा लेख वाचाच!
सध्याच्या बदलत्या युगामध्ये लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच हातात आपल्याला मोबाईल फोन (स्मार्टफोन) दिसून येतो.रोजच्या कार्यालयीन कामासाठी,तसेच इतर छोट्या मोठ्या कामांसाठी मोबाईल फोन महत्वाचा आहेच, पण त्याचा अतिवापर हा धोकादायक ठरू शकतो. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. मोबाईल फोनचा अती वापर केल्यामुळे शरीरावर काय काय दुष्परिणाम होतात ते आपण खाली पाहू. … Read more