पावसाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काही टिप्स!

मान्सूनचे आगमन झाले असून उन्हाळ्याच्या असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तथापि, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की मान्सून त्याच्याबरोबर अनेक आरोग्य समस्यांना आमंत्रण देतो. पावसाळ्यात आजूबाजूला पसरणारी अस्वच्छता यामुळे वीविध आजार होण्याची शकयताही असते.  पावसाळ्याचा आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याने या ऋतूत आपण काय खातो आणि काय पितो याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक … Read more