पावसाळ्यातील सामान्य आजार आणि त्यापासून दूर राहण्याच्या टिप्स!
पावसाळ्यातील सामान्य आजार आणि त्यापासून दूर राहण्याच्या टिप्स मलेरिया: मलेरिया हा प्लास्मोडियम नावाच्या परजीवांमुळे(parasite) होणारा आजार आहे.मलेरिया हा आजार डासांमुळे पसरतो.अँनोफिलीस प्रजातीच्या डासाची मादी या रोगाचा प्रसार करते. मलेरियाच्या उपायांमध्ये मच्छरदाणी, रिपेलेंट्स वापरणे आणि साचलेले पाणी काढून टाकणे यांचा समावेश होतो. डेंग्यू: डेंग्यू हा विषाणूजन्य(viral) आजार आहे.डेंग्यू हा आजार देखील डासांमुळे पसरतो.एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासाची … Read more