कारले आणि जांभूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त का आहे?

 कारले(Bitter gourd)आणि जांभूळ (Indian blackberry) चे डायबिटीस मधे होणारे औषधी गुणधर्म खालीलप्रमाणे. कारले कारल्यामध्ये पॉलीपेप्टाइड-पी नावाचे इन्सुलिनसारखे संयुग असते, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करते. हे ग्लुकोज सहिष्णुता(Tolerance) सुधारण्यास आणि इंसुलिन स्राव वाढविण्यात मदत करू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अधिक चांगली नियंत्रित होते. कारल्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण देखील कमी असते, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी … Read more