Anxiety म्हणजे काय?Anxiety चे प्रकार आणि त्यावरील उपाय!

    चिंता विकार(Anxiety disorder) ही एक प्रकारची मानसिक आरोग्य स्थिती आहे. तुम्हाला चिंताग्रस्त विकार (Anxiety)असल्यास, तुम्ही काही गोष्टी आणि परिस्थितींना भीतीने घाबरून प्रतिसाद देऊ शकता. तुम्हाला चिंतेची शारीरिक चिन्हे देखील जाणवू शकतात, जसे की श्वासोस्वास वाढणे,धडधडणारे हृदय,घाम येणे, पोटात गोळा येणे.     काही चिंता सामान्य असतात जसे की तुम्हाला कामाच्या ठिकाणी एखादी समस्या सोडवायची आहे,  एखाद्या मुलाखतीला … Read more