ॲसिडिटी झाली आहे, सोडा न घेता करा घरगुती उपाय!
सोडा पिणे, विशेषत: कार्बोनेटेड शीतपेये ॲसिडिटीपासून मुक्त होण्याचा चांगला असा मार्ग नाहीये. खरं तर, काही लोकांमध्ये ॲसिडिटीची लक्षणे सोड्यामुळे अजून वाढतात. सोडा ॲसिडिटीमध्ये तात्पुरती मदत करू शकतो,कारण सोड्या मधील कार्बोनेशनमुळे आपल्याला ढेकर येतो, ज्यामुळे आम्ल रिफ्लक्स(Acid Reflux) तेवढा कमी होतो. याउलट सोडा,त्यामधील असणाऱ्या कारबोनिक ॲसिडमुळे पोटातील ॲसिड चे प्रमाण वाढवतो. बऱ्याचशा सोड्यांचा/ साखरयुक्त सोड्यांचा पीएच … Read more