खावा या गुणकारी बिया आणि बनवा आपली हाडे बळकट!
हलीम! हलीम ,ज्याला आळीव सीड्स किंवा गार्डन क्रेस सीड्स म्हणूनही ओळखले जाते. हलीम ही ब्रॅसिकॅसी कुटुंबातील (belongs to Brassicaceae family) खाद्य औषधी वनस्पती आहे. ही इजिप्त मधून आलेली वनस्पती आहे, आणि आता याची लागवड जगभर केली जाते. प्राचीन काळापासूनच हलीम त्याच्या गुणकारी फायद्यांमुळे जगभरात लोकप्रिय आहे. हलीम हे कॅन्सर, त्वचा विकार,केसांची वाढ, हृदयविकार, मधुमेह अशा … Read more