शेवग्याच्या झाडाला जादुई झाड (Miracle plant!) का म्हणतात?

शेवगा (moringa), शास्त्रीय नाव- Moringa oleifera(family-Moringaceae), हे एक लहान पानझडी वृक्ष आहे,याचे मूळ उष्णकटिबंधीय आशियातील आहे परंतु आफ्रिका आणि उष्णकटिबंधीय अमेरिकेतही  नैसर्गिकृत उगवले जाते. या झाडाच्या  शेंगा,फुले पाने ,डहाळ्या,साल, खोड  मानव  हितासाठी वेगवेगळ्या दृष्टीने उपयोगी आहेत. शेवग्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग आपण खाली सविस्तरपणे पाहू!  #शेवग्याची पाने: – शेवग्याच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन,फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम,विटामिन ए … Read more