थंडीमध्ये खावा हेल्दी नाष्टा, मखाना!
मखाना, ज्याला फॉक्स नट किंवा कमळाच्या बिया देखील म्हणतात, या बिया युरियाल फॉक्स (Euryale fox) वनस्पतीपासून मिळविल्या जातात. वंश (genus)-युरियाल(Euryale) कुटुंब(family)-वॉटर लिली फॅमिली (Nymphaeaceae) युरियाल फॉक्स ही वनस्पती पाण्यात वाढते, या वनस्पतीची पाने सपाट, मोठी, खोल शिरा असलेली गोलाकार असतात. भारत आणि पूर्व आशियाच्या काही भागांमध्ये या वनस्पतीची लागवड केली जाते. # मखाना खाण्याचे … Read more