संपूर्ण गव्हाचे पीठ(whole wheat flour)आणि मैद्यामध्ये(refined flour)काय फरक आहे? खरच मैदा शरीरासाठी घातक आहे का?

   संपूर्ण गव्हाचे पीठ हे रोपाच्या कर्नलपासून(कर्नल म्हणजे गव्हाचे बी) बनवले जाते, तर मैदा हा गव्हाच्या एंडोस्पर्म या भागापासून बनवला जातो. गव्हाच्या कर्नलमध्ये एकूण तीन वेग वेगळे भाग असतात – ब्रान (Bran), जम (germ), आणि एंडोस्पर्म(Endosperm).     ब्रान हे कर्नलचे बहुस्तरीय, कठीण बाह्य आवरण आहे. ब्रानमध्ये महत्वाचे अँटिऑक्सिडंट्स, बी जीवनसत्त्वे आणि फायबर असते.     जम हा … Read more