खावा आरोग्यदायी फळ, avocado!

ॲव्होकॅडो (avocado) हे, नाशपातीच्या आकाराचे एक फळ आहे, ज्याचे वैज्ञानिक नाव  Persea americana आहे, (Family- Lauraceae) . या फळाची त्वचा खडबडीत किंवा पातळ देखील असते, तसेच रंग गडद हिरवा, लालसर-जांभळा किंवा  हिरवा -पिवळा असतो, ही विभिन्नता त्यांच्या वेगवेगळ्या जातींमुळे असते. हे फळ प्रामुख्याने दक्षिण-मध्य मेक्सिको आणि ग्वाटेमाला येथून आलेले आहे. भारतात तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, आणि … Read more

तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची कारणे?

   बदलती जीवनशैली, स्पर्धात्मक जीवन आणि त्यातून येणारा ताण यामुळे तरुण व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. तरुण वयात अचानक येणाऱ्या हृदयविकारांमागे असलेली कारणे आपण पुढे पाहू. अनुवांशिक:      हृदयाशी निगडित आजार अनुवांशिकतेनुसार देखील येऊ शकतात, जसं की  कोलेस्ट्रॉल ची अती पातळी, उच्च रक्तदाब,लठ्ठपणा.                                    जीवनशैली:     खराब आहारशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान आणि अति प्रमाणात मद्यपान यामुळे … Read more